‘…पण राज ठाकरेंच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?’; शिवसेनेचा सवाल

0
591

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पुण्यात उद्या जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा एकदा डिवचले.

सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवटपर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राजसाहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का, हा यांच्या पक्षाचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल की नाही, असं दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : “शिवसेनेची मोठी खेळी; राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेचे तब्बल ‘इतके’ पदाधिकारी हाती बांधणार शिवबंधन”

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी ट्विट करत मनसेवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्यांच्या हातात आपल्या बायकोचं नियंत्रण नाही, ते…”

“शिवसेनेचा जोरदार पलटवार; मनसेचा ‘हा’ मोठा नेता समर्थकांसह हाती बांधणार शिवबंधन”

 “मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सभेला जात असताना भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीला अपघात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here