“शिवसेनेचा जोरदार पलटवार; मनसेचा ‘हा’ मोठा नेता समर्थकांसह हाती बांधणार शिवबंधन”

0
3140

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिला आहे.

चार दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील असगणी येथील अनेक शिवसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. यावरून आता शिवसेनेनं मोठा पलटवार केला आहे. मनसेचा हा मोठा नेता त्याच्या अनेक समर्थकांसह शिवसेेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : “मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या सभेला जात असताना भाजपच्या ‘या’ आमदाराच्या गाडीला अपघात”

महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांनी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांची भेट घेतली असून, लवकरच ते शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दाैरा स्थगित; किरीट सोमय्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“शिवसेनेची ताकद वाढली; राष्ट्रवादीच्या तब्बल ‘इतक्या’ कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

अखेर 16 दिवसांनी अवतरले संदीप देशपांडे; राज ठाकरेंची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here