शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

0
9

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला अनेक धक्के बसले आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’

एकनाथ पवार यांचा राजीनामा हा शिवसेना ठाकरे गटासाठी नांदेडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते.

दरम्यान, एकनाथ पवार हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यात राबवणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100 टक्के निकाल

 धनंजय मुंडे राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी स्वतः केला खुलासा, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here