मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एम. एस. धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. प्रतिकूलतेविरूद्ध लढा देण्याची त्याची क्षमता आणि क्रिकेटमध्ये त्यांनी दाखविलेल्या संघाचे प्रेरणादायी नेतृत्व सार्वजनिक जीवनात आवश्यक आहे. 2024 मध्ये त्याने लोकसभा निवडणुक लढवावी, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत महेंद्रसिंग धोनीला ऑफर दिली आहे.
M. S. Dhoni is retiring from Cricket but not from anything else. His talent-to be able to fight against odds and his inspiring leadership of a team that he has demonstrated in cricket is needed in public life. He should fight in LS General Elections in 2024.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
‘या’ क्षेत्रामध्ये नवीन 5 कोटी रोजगार निर्माण करणार- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र; मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट
“माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 28 फुटांवर