राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे- चंद्रकांत पाटील

0
164

मुंबई : राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घऱी जावं लागतं. हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं”

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

देवेंद्र फडणवीस 5 वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here