मुंबई : आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. तसेच येत्या पाच वर्षांमध्ये जीडीपीच्या वाढीच्या दरातील एमएसएमई क्षेत्राचं उत्पन्न 30 टक्क्यांवरून 50 टक्के करू आणि निर्यातही 48 टक्क्यांवरून वाढवून 60 टक्के करत 5 कोटी नवे रोजगारही निर्माण करू, असं केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान, जीडीपीच्या वाढीच्या दरात 30 टक्के उत्पन्न हे एमएसएमई क्षेत्राचं आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही 11 कोटी रोजगार निर्माण केले, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज साहेब अखेरचा जय महाराष्ट्र; मनसे शहराध्यक्षांची मन सुन्न करणारी सुसाईड नोट
“माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण”
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 28 फुटांवर
…आणि आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला जातोय; संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोला