“अवघ्या 3 वर्षांत भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्यानं केला काँग्रेसमध्ये गृहप्रवेश”

0
172

कोल्हापूर : कोल्हापुरचे गोपाळराव पाटील यांनी 3 वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या तिसऱ्याच वर्षात त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये परत गृहप्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप गोपाळराव पाटलांनी केला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू होती. मात्र आज अखेर त्यांनी काँग्रेस नेते व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यामुळंच पब-बार बिनधास्त सुरु”

कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत?- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजप आमनेसामने; एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या विरोधात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here