मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट; आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

0
161

मुंबई : मुंबईत वरळीतील जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट झाला आहे. एसीच्या काॅम्प्रेसरमध्ये हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, या स्फोटामध्ये एक महिला जखमी झाली आहे आणि स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“काॅंग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण”

बाळासाहेबांनीच पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही; संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

यूएईचा कर्णधार विराट कोहलीच्या मदतीला; RCB ची भन्नाट कल्पना

मुंबईतील संचारबंदीच्या आदेशाबाबत आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here