मुंबई : पोलीस पदकांची शुक्रवारी दिल्लीत घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 5 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 14 पोलीसांना शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 926 पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
दरम्यान, 80 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ , 215 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 631 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये.
महत्वाच्या घडामोडी-
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
“पार्थ पवार आता अभिजित पवारांच्या भेटीला”
पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक
महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन