उद्धव ठाकरेंकडे उरलेले सर्व आमदार अमच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

0
211

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : मुख्यमंत्रिपद जाणार असल्यानेच एकनाथ शिंदे सुट्टीवर गेल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र, शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटाचे उरलेले आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.

उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे किती आमदार आणि राष्ट्रवादीचे किती नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, याचा आकडाच सादर केला आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वरला शिंदे यांना भेटले अशीही चर्चा आहे, असा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात. पण ते सत्यात उतरले पाहिजे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले…

मोठी बातमी! ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षविरोधात काम करणं भोवलं

..तर काँग्रेससोबत युती करायला तयार; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here