फडणवीसांची मोठी खेळी; ठाकरे गटाच्या ‘या’ आक्रमक नेत्या करणार भाजपमध्ये प्रवेश

0
443

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापालिका निवडणूकीसाठी भाजपनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजप ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या जयश्री पलांडे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पलांडे पदाधिकाऱ्यांसोबत भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

हे ही वाचा : “पंढरपूरातून सलग 6 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात यांचं निधन”

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून पलांडे या ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रीय होत्या. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरही पलांडेंनी ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता, तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानं त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या घडामोडी –

गोपीनाथ मुंडेंबद्धल एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… भाजाप मध्ये त्यांना…

“…तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील”

सत्ता तर भाजपचीच येणार; भाजपाच्या ‘या’ आमदाराचा विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here