सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना करणार ‘इतक्या’ लाखांची मदत

0
315

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. भडकली. या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

“अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here