नवी दिल्ली : अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. या भूमिपूजन सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मर्यादा पुरूषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवीय गुणांचं स्वरूप आहे. राम आपल्या मनात खोलवर बसलेल्या मानवतेची मूळ भावना आहे. राम प्रेम आहे. ते कधीच द्वेषातून प्रकट होऊ शकत नाही. राम करूणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही. राम न्याय आहे. ते कधी अन्यायातून प्रकट होऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोत्तम मानवीय गुणों का स्वरूप हैं। वे हमारे मन की गहराइयों में बसी मानवता की मूल भावना हैं।
राम प्रेम हैं
वे कभी घृणा में प्रकट नहीं हो सकतेराम करुणा हैं
वे कभी क्रूरता में प्रकट नहीं हो सकतेराम न्याय हैं
वे कभी अन्याय में प्रकट नहीं हो सकते।— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राम जन्मभूमिचा संघर्ष कधीही न विसरता येणारा- मोहन भागवत
“संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली”
500 वर्षांची प्रतीक्षा संपली; योगी आदित्यनाथ व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपूर्ण