अयोध्या : अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते.
यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.
महत्वाच्या घडामोडी-
भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य
राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी राऊतांनाझाली बाळासाहेबांची आठवण; पोस्ट केला खास फोटो
“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ही’ घोषणा करावी”
“निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला ते गोगोई आणि बाबरी उद्ध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”