कंगणा हलकट बाई, तिनं सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय; शिवसेनेचा हल्लाबोल

0
472

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या विधानामुळं राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; मावळमधील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असं म्हणतानाच तिनं, दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नाही, असं म्हणत कंगनाने अहिंसेची खिल्ली उडवत महात्मा गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. यावरून आता रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी कंगणावर हल्लाबोल केला आहे.

महात्मा गांधींबद्दल बोलण्याची तिची औकात नाही. अशा हलकट बाईबद्दल मला बोलायचं नाही, सत्ताधारी नेत्याच्या मागे लागून त्यांचे पाय चाटून पुरस्कार मिळविला आहे. कंगनाला पद्मश्री पुरस्कार कसा मिळाला, हे सर्व खासदारांना माहीत आहे. त्यासाठी ती कुणाचे पाय चाटत होती, असा घणाघात कृपाल तुमाने यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“नाना पटोले यांच्या पाठोपाठ आता बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग”

शरद पवारांचं दिल्लीत कोणीपण नाव घेत नाही; नारायण राणेंचा टोला

निलंबनाची कारवाई करून एसटी चालू करण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here