मी, बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त, अंध भक्त नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

0
404

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

हे ही वाचा : आयत्या बिळात नागोबा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

दरम्यान, नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ पुस्तक विमोचन सोहळ्याला हजर राहू शकलो नाही याबद्दल थोडं दुःख आहे, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

‘नवहिंदू ओवैसी म्हणणाऱ्या संजय राऊतांना, राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

चंद्रकांत पाटलांनी आता हिमालयात पलायन करावे; नाना पटोलेंचा टोला

मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अखेर पुण्यात हनुमान चालिसेचं पठण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here