आता मी हेमा मालिनीचा हात सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडला; गुलाबराव पाटलांचं आणखी एक नवं विधान

0
540

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : जळगावमधील एका प्रचारसभेत बोलताना शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना भाजप खासदार व अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली होती. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यानंतर गुलाबराव पाटलांवर अनेकांनी टीका केली. अशातच आता गुलाबराव पाटलांनी आज बोलताना त्यांनी जुनं विधान आठवलं व त्यांनी पुन्हा एक असंच नवीन विधान केलं.

हे ही वाचा : नारायण राणेंचा झाला लोकसभेत घोटाळा; नारायण राणेंनी केली ‘ही’ चुक, सभापतींनी कसं निस्तारलं?

“मी एकदा मी चुकीचं बोललो तर त्यावर खूप चर्चा झाली. पण आता मी हेमा मालिनीचा गाल सोडला आहे आणि ओम पुरीचा गाल पकडला आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पर्पल कॅप विजेता हर्षल पटेलवर लागली ‘इतक्या’ कोटींची बोली; RCB नं घेतलं आपल्या ताफ्यात

मोठी बातमी: जळगाव न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर चौघांची निर्दोष मुक्तता

“श्रेयस अय्यरवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; KKR नं घेतलं आपल्या ताफ्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here