… तर तुला लोक रस्त्यावरती तुडवतील; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

0
170

मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.यावरुन भाजप  नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

पवारसाहेबांच्या नादी लागून अजून किती हिंदू धर्माला डिवचणार रे संज्या. ह्या लोकांची हरामखोरी इतकी वाढली आहे की आता हिंदू धर्माची टिंगल उडवायला लागले. संज्या, वेळ लांब नाही की तुला रस्त्यावरती लोकच तुडवतील एक दिवस’, असं ट्वीट करत निलेश राणेंनी संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका केली आहे.

दरम्यान, जर लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- जयंत पाटील

अमित शहांना कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले…

…तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here