Home महाराष्ट्र …तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

…तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार औरंगाबादमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. यावेळी राजेश टोपे यांनी एक मोठी घोषणा जाहीर केली.

आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली आहे आणि राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी-

सरकारला देवेंद्र फडणवीस हे संताजी-धनाजीसारखे दिसतात; भाजपचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

भगतसिंग कोश्यारी यांचं व्यंकय्या नायडूंना पत्र; म्हणाले…

कोरोना हा महाराष्ट्र शासनासाठी पैसा मिळवण्याचा व्यवसाय; नितेश राणेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप