Home देश “चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”

“चीनसोबतचा तणाव वाढत असतानाच शरद पवारांना केंद्रात मोठी जबाबदारी”

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचं लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“नितीन राऊत यांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता”

व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही- उदयनराजे भोसले

दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, संभाजी भिडे शांत का?; संजय राऊतांचा टोला

तुम्हाला छत्रपती फक्त निवडणुकांपुरतेच हवे असतात; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचा भाजपवर टीका