“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण”

0
185

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संघानं काल रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं दिसत असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव; बेंगलोरने दिली दमदार विजयी सलामी

“…तर लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल”

मनोहर भिडेंवर कारवाई करणार?; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना धीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here