“मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; नवी मुंबईतील अनेक तरूणांनी मनसेचा झेंडा हाती धरला”

0
769

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेत प्रवेशाचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन नवी मुंबईतील अनेक  तरुणांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : “1993च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता”

नवी मुंबईतील रबाळे येथील वार्ड क्रमांक 19 व 20 मधील अनेक तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

दरम्यान, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. राज्यभरात ते दौऱ्यावर जात असून त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेला याचा मोठा फायदा होत असून गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात जोरदार इन्कमिंग होत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा”

…तरी भाजपला कोणीच पराभूत करू शकत नाहीत; अमित शहांंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here