मुंबई : महाराष्ट्रात कोरोना चाचण्या सातत्याने कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर दिलं आहे.
आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच. कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा, असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच ❗️
कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा ❗️#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
करोना चाचण्या कमी केल्यानं आपण काय कमावलं काय गमावलं? फडणवीसांनी दिलं उत्तर
महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनी, ते पायात पाय घालून आपोआप पडतील- रावसाहेब दानवे
“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”
अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका