…तर हे तुमचं कर्तव्य आहे; उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक सल्ला

0
336

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवारांनी जास्तीत जास्त दौरे साताऱ्यात करावेत म्हणजे माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं हे मंत्री या नात्याने त्यांचे कर्तव्यच आहे, अशी उपरोधक टीका उदयनराजेंनी यावेळी केली. जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी घेतलेले पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, आम्ही वेळोवेळी सूचना देऊ त्या आचरणात आणण्याचं काम तुमच्यासारख्या तज्ञ लोकांचं आहे आणि तुम्ही ते कराल, असंही उदयनराजेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

कोण काम करतंय हे समजूतदार लोकांना माहिती आहे; शिवसेनेचं अमित ठाकरेंना प्रत्युत्तर

…तर देवेंद्र फडणवीसांना शाबासकी मिळेल; नाना पटोलेंचा टोला

राष्ट्रवादी ‘त्या’ जागेवर महिलांना देणार संधी?; पक्षाच्या गोटात चर्चा रंगल्या

एकनाथ खडसेंनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले कसे?; गिरीश महाजन यांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here