Home महाराष्ट्र जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?; मुख्यमंत्री म्हणतात…

जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार?; मुख्यमंत्री म्हणतात…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन बैठक घेऊन राज्यातील आणि देशातील कोरोना परिस्थितीबाबत एक सूचक आणि आशावादी विधान केलं आहे.

सध्या कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत असला तरीही जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपेक्षित वेळी कोरोना संसर्गाचा कमी न झाल्यास त्याचा आणि ऑगस्ट महिन्य़ात हा आलेख वर गेल्यास मात्र हा आलेख वर गेल्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कठीण होईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळं उदभवलेली आव्हानात्मक परिस्थिती पाहता अनेक यंत्रणा दिवसरात्र एक करत कामाला लागल्या आहेत. अशा सर्व यंत्रणांवरील ताण आता वाढत चालला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांच्या ‘बारामती पॅटर्न’ ला तडा; उद्या मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन

चार महिन्यात सर्व सण साधेपणाने झाले, बकरी ईदही साधेपणाने करु, पुढच्या वर्षी जल्लोष करु; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका