रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- सचिन सावंत

0
328

मुंबई : अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असून राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी, असं आवाहनही सचिन सावंत यांनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राज ठाकरेंचा अयोध्येला जाण्याचा निर्णय योग्य, सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी सुद्धा जाणार”

मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही- सचिन सावंत

आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात

…तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादीचा असेल- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here