तुमच्या बाजूने बोललं तर ठीक, अन्यथा घरात घुसून खेचणार का?; अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर गिरीश महाजनांचा सरकारला सवाल

0
200

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यात सध्या लोकशाहीची गळचेपी सुरु आहे. सरकारच्या बाजूने बोललं तर ठीक अन्यथा घरातून खेचून नेणार हे योग्य नाही. राज्यात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती आहे., असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच, देशात भाजपच्या लोकांबद्दलही बोललं जातं, त्यांच्यावरही टीका होते. पण आम्ही असं वागत नाही., असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“स्वतःचा पक्ष एका वर्षात बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणेंनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत”

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार- वर्षा गायकवाड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्याची किंमत मोजावी लागेल- प्रविण दरेकर

सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरू होणार; राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here