आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…; सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर

0
242

सांगली : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधाला होता.

तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की, दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असा टोला यावेळी सदाभाऊ खोतांनी लगावला. इतकच नव्हे तर आम्ही सगळं केलं पण सामान्य माणसांचे खिके कापले नाहीत, असंही सदाभाऊ खोतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात”

पेट्रोलचे भाव ठाकरे सरकारमुळे वाढले, कर कमी केल्यास पेट्रोल 75 रुपयांना होईल- किरीट सोमय्या

खासदार उदयनराजे भोसले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या भेटीला! चर्चांना उधाण

दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here