“पार्थ पवार आता अभिजित पवारांच्या भेटीला”

0
181

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर जाहीररित्या फटकारलं होतं. यानंतर पार्थ पवार कुटुंबातील सदस्यांच्या भेटी घेत आहेत. त्यानुसार आता पार्थ पवार पुण्यात अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

यापुढे कोणता निर्णय घ्यायचा याबाबत पार्थ आता आपले काका आणि आत्या यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासाठीच पार्थ पवार हे पुण्याला अभिजीत पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

दरम्यान, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी पार्थ पवार कुटुंबातील सदस्यांची भेट घेत असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक

महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

पार्थ प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

…त्यामुळे फडणवीसांनी तिकडेच राहावे; बिहारच्या प्रभारीपदावरुन काँग्रेसचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here