‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!

0
676

मुंबई : चिपी विमानतळाचे येत्या 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त उदघाटन होणार आहे.

या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, या विमानतळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका- निलेश राणे

“मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी शरद पवारांनी ‘या’ तंत्राचा खुबीने वापर केला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here