अभिनेत्री दिशा पटाणी लाल बिकीणीत मालदीवच्या किनारी; चाहते म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास

0
219

बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी मालदीवमध्ये कथित बाॅयफ्रेंड टायगर श्राॅफसह सुट्टीचा आनंद घेत आहे. दिशाने आपले काही हाॅट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

एका फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी लाल रंगात बिकीनीमध्ये पोझ देताना दिसत आहे. दिशाच्या या पोस्टवर चाहते हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. यातल्या एका चाहत्याने तर असे लिहिले आहे की, मॅम, आपण नोव्हेंबरमध्ये आग लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात, “आता ओबामांचं काही खरं नाही”

“एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण”

रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले- राम कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here