Qualifier-2 : शिखर धवन-शिमरन हेटमायरची फटकेबाजी; दिल्लीचे हैदराबादसमोर 190 धावांचे लक्ष्य

0
171

दुबई : आजच्या आयपीएल Qualifier-2 च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.

दिल्ली कॅपिट्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी गमावत 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली. तर शिमरन हेटमायरने 22 चेंडूत 42 धावा, मार्कस स्टाॅयनिसने 27 चेंडूत 38 धावा केल्या.

दरम्यान, संदीप शर्मा, जेसन होल्डर व राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

फालतूगिरी बंद करा आणि….; निलेश राणेंची रोहित पवारांवर टीका

अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे

असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल- रोहित पवार

रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here