जितेंद्र आव्हांडाना ठोकण्याची भाषा करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

0
191

अमरावती : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माराहाण केल्याचा आरोप ठाण्यातले एका तरुणाने केला होता. यावर अमरावती येथील सुरज वडगावकर या तरुणाने आव्हाड यांचा कार्यक्रम करण्याची पोस्ट टाकली होती.

जितेंद्र आव्हाड यांना ठोकुन काढण्याची फेसबुकवरुन धमकी देणाऱ्या या  सुरज तरुणास अमरावती पोलीसांनी अटक केली आहे. फेसबुकवर त्याने अशा प्रकारची धमकी आव्हाडांना दिली होती.

दरम्यान, या पोस्टवरुन सोशल मिडीयावर वादंग सुरु असताना ऑनलाईन तक्रारीची दखल घेत अमरावती पोलीसांनी कलम 506 ब अन्वये सुरज वडगावकर या तरुणांवर कारवाई केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्र सरकावर टीका करण्याचा अधिकार राज्याने गमावून बसलाय- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील; पंकजा मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांच्या कामचं कौतुक

…म्हणून लोकसभा निवडणुकीत भाजपनं किरीट सोमय्यांच तिकीट कापलं- नवाब मलिक

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे, सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो- सिंधुाताई सपकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here