चेन्नई सुपर किंग्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
166

दुबई : आजच्या आयपीएलचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात चेन्नईने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही संघांना मागच्या सामन्यात पराभवाचा सामना केल्यामुळे आजचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शरद पवार शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?; गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सवाल

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस

‘हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here