Home महत्वाच्या बातम्या शरद पवार गटाचे उमेदवार ठरले! संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर; पाहा संपूर्ण...

शरद पवार गटाचे उमेदवार ठरले! संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर; पाहा संपूर्ण यादी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार :

  1. इस्लामपूर- जयंत पाटील
  2. तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
  3. शिराळा- मानसिंग नाईक
  4. उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
  5. कोरेगाव- शशिकांत शिंदे
  6. फलटण – दीपक चव्हाण
  7. माण खटाव- प्रभाकर देशमुख
  8. शिरुर- अशोक पवार
  9. जुन्नर- सत्यशील शेरकर
  10. इंदापूर- हर्षवर्धन पाटील
  11. आंबेगाव- देवदत्त निकम
  12. वडगाव शेरी- बापू पठारे
  13. दौंड- रमेश आप्पा थोरात
  14. माळशिरस- उत्तमराव जानकर
  15. कर्जत जामखेड- रोहित पवार
  16. काटोल- अनिल देशमुख
  17. विक्रमगड- सुनील भुसारा
  18. घनसावंगी – राजेश टोपे
  19. बीड- संदीप क्षीरसागर
  20. मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
  21. जिंतूर- विजय भांबळे
  22. अहेरी- भाग्यश्री अत्राम
  23. सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
  24. उदगीर- सुधाकर भालेराव
  25. घाटकोपर पूर्व- राखी जाधव
  26. परळी- राजाभाऊ पड
  27. लक्ष्मण पवार- गेवराई
  28. आष्टी- भीमराव धोंडे
  29. केज- पृथ्वीराज साठे
  30. माजलगाव- रमेश आडसकर
  31. राहुरी- प्राजक्त तनपुरे
  32. देवळाली- योगेश घोलप
  33. दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
  34. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  35. जामनेर- गुलाबराव देवकर
  36. अकोला- अमित भांगरे
  37. पारनेर- राणी लंके
  38. चंदगड- नंदाताई बाभूळकर
  39. खानापूर – सदाशिव पाटील
  40. इचलकरंजी- मदन कारंडे

महत्त्वाच्या बातम्या –

महाविकास आघाडीने CM पदाचा उमेदवार ठरवण्याऐवजी विरोधी पक्षनेता ठरवावा”

निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृतीबदल महत्त्वाची अपडेट समोर

ब्रेकींग न्यूज ! बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या”

सांगलीतील ‘या’ काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश