आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सुरु आहेत.
अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आता आणखी वाढण्यास मदत झाली आहे. पुण्याचे मनसेचे माजी डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत, जिल्हाप्रमुख सचिन अहिर उपस्थित होते.
ही बातमी पण वाचा : दुःखद! ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लँडो यांनी घेतला जगाचा निरोप
दरम्यान काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, मात्र आता वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या –
मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; तीन मोठ्या नेत्यांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”
वटसावित्री पुजेला जाताना महिलांनी…; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
“कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपत करणाऱ्या सांगलीच्या कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची आत्महत्या”