आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आज कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे.
टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, आधी तुम्ही त्यांच्या सोबत सत्तेत होते. तेव्हा मुख्यमंत्री असताना साडेसात वर्ष सत्तेत असताना तुम्ही विरोध का नाही केला. तेव्हा का उद्योगधंदे जाऊ दिलेत असा सवाल त्यांनी केला.’‘जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध केला. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
नाणारला विरोध झाला. याचा खासदार विरोध करणार. लोकांना भडकवणार. नाणार होणार तिथे जमीन आली कुठून. अनेक दलालांनी जमीन विकत घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर यांनी म्हटले बारसुला हलवा. आता जमीन कशी सापडली. यांच्याच लोकांनी या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुमच्याकडे १० रुपयाला घ्यायची आणि सरकारकडून २०० रुपये घ्यायचे. हे सगळे प्रकार सुरु आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांना…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य
‘…हे भाजपला महागात पडेल’; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा
‘ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा