निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

0
266

मुंबई :  माजी खासदार निलेश राणे यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वत: निलेश राणेंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं ट्विट निलेश राणेंनी केल आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप कुठल्याही विषयात राजकारण करु शकतं; मंदिरं खुली करण्याच्या आंदोलनावरुन रोहित पवारांचा टोला

बबड्याच्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला- आशिष शेलार

आयपीएलच्या आधी चेन्नई सुपर किंग्जला धक्का; संघातील एका खेळाडूसह 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह

देवेंद्र फडणवीसांचा अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन युवासेनेवर निशाणा, तर सुशांतसिंह प्रकरणावरून मुंबई पोलिसांकडे बोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here