आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) टी-20 विश्वचषक वेळापत्रक ने जाहीर केलं असून ICC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार.., यंदाचा T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा सामना 9 जून रोजी भारताचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असून, ही लढत या स्पर्धेतील मुख्य स्पर्धा असणार आहे.
ही बातमी पण वाचा : “सुप्रिया सुळे अन् अमोल कोल्हेंना अजितदादांनी निवडून आणलं”
दरम्यान : ग्रुप A मध्येभारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका हे संघ असून ग्रुप B मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान हे संघ आहेत, ग्रुप C मध्ये न्यूझीलंड , वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत, तर ग्रुप D मध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ हे संघ आहेत.
दरम्यान, टीम इंडिया यावेळी ग्रुप स्टेजमध्ये एकूण 4 सामने खेळणार असून 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
शिंदे-फडणवीसांना मोठा धक्का? ‘या’ मोठ्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट
राज ठाकरें घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण