आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह अनेक आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. एक अजित पवारांचा, तर दुसरा शरद पवारांचा. यानंतर अनेक घडामोडी घडल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल सुरू झाले आहेत. दोन्ही गटांमधील वाद वाढत असतानाच आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीतून शरद पवार यांनी अजित पवार गटाला इशारा दिला आहे.
ही बातमी पण वाचा : ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली भाजपची साथ; म्हणाले, ‘तुमची मोठी पार्टी, मग…’
महाविकास आघाडीत अजिबात संभ्रम नाही. मतदार त्या लोकांना त्यांची जागा दाखवतील, असं शरद पवार म्हणाले. उद्या निवडणुकीत या राज्यातले मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. आमच्या भूमिकेविषयी सगळ्या हितचिंतकांमध्ये स्पष्टता आहे., असंही पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांचा मोठा डाव, एकनाथ खडसेंच्या कन्या, रोहित खडसेंवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी साजरा होणार महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस
सांगली आकाशवाणी केंद्राचे सतारवादक उस्ताद रफीक नदाफ काळाच्या पडद्याआड