भाजपचा मोठा गेम; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
308

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आंध्र प्रदेश : भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आज दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कॉंग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया किरणकुमार रेड्डी यांनी यावेळी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक होण्यासाधीच किरणकुमार रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला राज्यात बळ मिळाले आहे. तर, काँग्रेससाठी हा जोर का झटका मानण्यात येत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

 मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई

पुणे पोटनिवडनुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा

“देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, ठाकरेंनी माफी मागितल्यास ते माफ करतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here