आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.
विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम केले. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.
ही बातमी पण वाचा : ..तर काँग्रेससोबत युती करायला तयार; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
दरम्यान, अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. मात्र, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले, असं प्रदीप गारटकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारा, पंजाबचा मोठा नेता हरपला,प्रकाश सिंग बादल काळाच्या पडद्याआड”
“मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, या नेत्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
“कंडका पडला, कोल्हापूरात सतेज पाटलांना मोठा धक्का, महाडिकांनी विजयी गुलाल उधळला”