“…तर रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार”

0
160

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी एनसीबीसमोर चौकशीसाठी रिया हजर झाली होती. यानंतर यावर रियाचे वकिल सतिश मानशिंदे यांनी रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.

रियाच्या घरी एनसीबी मुंबई पोलिसांसह हजर झाली होती. रियाने त्यांना स्वतःहून चौकशीसाठी हजर होणार असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, हे प्रकरण जादूटोण्याचं असेल तर रिया अटकेसाठी तयार आहे. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर रिया त्या सर्व प्रकारचे परिणाम भोगण्यास तयार आहे, असं रियाचे वकील सतिश मानशिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

21 दिवसात कोरोनाला हरवण्यात देश अपयशी का ठरला?; पी. चिदंबरम यांचा मोदींना सवाल

युद्ध झाल्यास भारत अजिबात जिंकणार नाही- चीन

केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभं; कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज- प्रकाश जावडेकर

आबांच्या सुपुत्रासोबत आता पत्नी सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here