आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. यानंतर एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना धक्का देण्याची मालिका सुरूच आहे. ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचच मिशन; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य
सुभाष देसाई हे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचे मानले जातात. मात्र त्यांच्या पुत्राने शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान,बाळासाहेब भवनात भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“ठाकरेंच्या ताकदीत वाढ; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ शिवसैनिकांची पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी”
“अहमदनगरमध्ये भाजपची यशस्वी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
“मोठी बातमी! हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स; ‘या’ तारखेला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना”