अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल; अतुल भातखळकरांचा टोला

0
154

मुंबई : सुप्रीम कोर्टाने ऑक्सिजनच्या नियोजनासंदर्भात मुंबई पालिकेचं कौतुक केलं. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशात महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याची गरज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखवली, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावलाय.

कुठून येतो इतका कोडगेपणा? असं म्हणत अवघा देश बुडेल, असे यांचे महाराष्ट्र मॉडेल, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं असून मुंबईकडून शिका सांगितलं आहे. त्याचाच अर्थ महाराष्ट्राकडून शिका सांगितलं आहे. देशाला करोनाशी लढायचं असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावा असं मी सातत्याने सांगत आहे. जर महाराष्ट्र मॉडेलचा वापर केला नाही तर देशातला करोना नियंत्रणात येणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल

मराठा समाजाचं ठरलं! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार; ‘या’ ठिकाणी होणार पहिला मोर्चा

“मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं आता सरकारनं आता बंद केलं पाहिजे”

“पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here