Home महाराष्ट्र महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. गोंदवले बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात अमोल मिटकरी बोलत होते.

भाजपचा उन्माद थांबवण्याची ताकद फक्त पवारसाहेबांमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला बळकट करा. राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असल्याने भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : बंडाविषयी बोलताना आदित्य ठाकरेंचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, 20 मे रोजी, ठाकरेंनी शिंदेंना बोलावलं आणि…

दरम्यान, जनसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नावर उपाययोजना आखणारे प्रभाकर देशमुख हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत तर त्याचा सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. तसेच विकासाच्या संकल्पना साकारण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सत्तेचा, पैशांचा उन्माद असणारी चुकीचे लोक पुन्हा निवडून देऊ नका, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेना-काँग्रेस तपास यंत्रणांना कमजोर करण्याचं काम करत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

 निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’

“जनता बाळासाहेबांची छबी राज ठाकरेंमध्ये बघत आहे”