“कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपत करणाऱ्या सांगलीच्या कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची आत्महत्या”

0
10

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : कुस्ती क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज जनार्दन निकम यानं आपलं आयुष्य संपवलं.

अत्यंत कमी वयात आणि अल्वपाधित कुस्ती क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला नागेगाव (खानापूर) चा सुपुत्र कुमार महाराष्ट्र केसरी सुरज जनार्दन निकम यानं आज आपलं आयुष्य संपवलं.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसला मोठे खिंडार; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, ही घटना आज (शुक्रवारी) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. या घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here