कोल्हापूरात, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, 2019 ला बाळासाहेबांची पार्टी, शरद पवारांच्या…

0
160

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

2019 ला, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी यावेळी केली.

हे ही वाचा : आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी

दरम्यान, मागील 9 वर्षांपासून आम्ही सरकार चालवत आहोत. पण 12 लाख कोटींचा घोटाळा करणारी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आमच्यावर एक पैशाचाही आरोप करू शकले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची कुणाचीही हिंमत नाही., असंही अमित शहांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

“संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं “; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार?; कायदेतज्ञ उज्वल निकमांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

निवडणूक आयोगाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here