“राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश किसन वीर यांचं दीर्घ आजारानं निधन”

0
303

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश किसन वीर यांचं आज पहाटे निधन झालं आहे. ते 81 वर्षांचे होते.

दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सत्यजित व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे बायकोच्या नावाने घोटाळे करतात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन वीर यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते. त्यांच्यावर कवठे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसून येते, आता त्यांच्याकडून हिंदू रक्षणाची अपेक्षा”

फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळे बाहेर काढणार- नवाब मलिक

“शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here