शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
484

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता शिवसेनेने थेट भाजपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनाच गळला लावलं आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना सहभागी होणार?; नाना पटोलेंनी दिलं महत्वाचं उत्तर, म्हणाले…

भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांसह 100 कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, त्यांचा हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती नको; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here